ज्या वयात आमचे दांत तुटायचे, आजकाल ह्या वयात मुलांचे मन तुटतात.
आज बाजारात जुनी "Girlfriend" भेटली, मी तिला "हलो" बोलणारच होतो तेवढ्यात तिच्या नवर्याने "चलो" सांगितल.
लहानपनापासून बदाम खातोय, मला विसरनं शक्यचं नाही तर अशक्य आहे.
मुली म्हणतात कि सगळे मुलं पागल असतात, नंतर परत म्हणतात "आम्ही मुलांपेक्षा कमी आहोत का"?
ज्या वेळेस खूप प्रेम झालं होतं ना त्यावेळेस, तिने म्हंटल हा DP माझा नाही.
प्रत्येक यशस्वी विध्यार्थी माघे, आई च्या चप्पलाचा हात असतो.