सोप नसत हो...! जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या व्यक्तीला विसरण ....

Share:

More Like This

सगळ्यांनसाठी मी आहे. पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

माहिती आहे तुझ्या नजरेत मला, काहीच किंमत नाही. पण माझी किंमत त्यांना विचार, ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.

मी जर चुकीच्या माणसाला एवढं प्रेम करू शकतो तर, विचार करा मी जो बरोबर आहे.. त्याच्यावर किती प्रेम करत असेल…

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल.

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि एक दिवस तू परत येशील.

तिला जायचं होत ती गेली मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन.