इथं जिंदगीच्या पिपाण्यां वाजल्यात अन पोरं अध्यक्ष म्हणून हाक मारत्यात
माझी ताकद मी कधीच समोरच्याला दाखवत नाही तर ती वेळ आल्यावर आपोआप समोरच्याला कळते…
माझा एक पराभव झाला काय लोक माझा इतिहासच विसरलेत…
तुला तुझी औकात आणि माझा दर्जा दाखवणारंच फक्त Wait & Watch
आपण आपली Quality आणि Attitude सोडला तर आपल्याला कुत्रपण विचारणार नाही
मी कुणाचा अपमान करत नाही त्यांना फक्त त्यांची लायकी दाखवून देतो.