तरुणपणात एवढे मॅटर करा कि म्हातारपण किस्से सांगण्यातच निघून गेलं पाहिजे..
मला हरवण्यासाठी सारा गाव झटला पण माझा काही रुबाब नाही हटला
येताना नाव घेऊन आलोय पण जाताना त्याचा Brand बनवून जाणार…
शांत राहणे सुद्धा एक नशा आहे सध्या मी त्याच नशेत आहे
कोणाला नाव ठेवण्यापेक्षा आपलं नाव कस मोठं करता येईल ते बघा…
दुनियेच्या नजरेत थोडा थाट आणि रुबाब ठेवुन चालत जा मेणासारखं हृदय घेवुन फिराल तर लोकं जळतचं राहतील.