जर तुम्हाला तुमचा आयुष्य Royal जगायचं असेल तर आधी Royal लोकांमध्ये रहायला शिका.
ताकद तर माझ्यात सुद्धा आहे पण मी त्याचा उपयोग हा योग्य वेळीच करतो…
मॅटर करायला नाही मॅटर मिटवायला फोन आले पाहिजे.
नेहमी स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी यशस्वी व्हा ज्यांना तुम्हला कायम हरताना बघायचं आहे…
मला नडताना जरा विचार करा कारण फाडताना मी एकदा पण विचार करणार नाही..
जगायचं तर असं जागा ना की लोक तुम्हाला बघून बोलली पाहिजेत मला व्हायचं तर यांच्यासारखंच