तुम्ही जेवढे चांगले असाल ना तेवढेच वापरले जाल…
मला नडताना जरा विचार करा कारण फाडताना मी एकदा पण विचार करणार नाही..
आपल्या नावाची कधी दहशत नाही, तर आपल्या नावाचा कायम आदर झाला पाहिजे…
तुमचा जन्मचं नावं ठेवण्यासाठी झालाय मग तुम्हाला नावं ठेवणारच.
रुबाब असा पाहिजे की समोरच्याची जळली नाही करपली पाहिजे.
प्रयत्न नेहमी हिमतीवर करा गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते