मी आता कोणत्याच पदावर नाही तरी माझे विरोधक आहेत. हीच तर खरी माझी यशस्वी वाटचाल आहे…
एवढ्या गाढ झोपेतून ऊठलोय की असं वाटतय मरून पुन्हा जिवंत झालोय
ज्योतिषा कडे जाऊन “भविष्य “ विचारण्या ऐवजी असे काही तरी करा की “भविष्यात” ज्योतिषाने तुमच्या पत्रिकेचा अभ्यास केला पाहिजे…!
आभारी आहे त्या लोकांचा ज्यांनी वेळीच स्वतःची लायकी दाखवून आम्हालाही बदलण्याची संधी दिली..
What people think about me घंटा फरक पडत नाही.
एकच नोकरी करून कोणी श्रीमंत बनत नाही. श्रीमंत बनण्यासाठी Boss बनाव लागत..