यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणे….
आमच्यावर जळणाऱ्या लोकांना नेहमी Happy ठेव रे देवा
तुम्ही जर स्वतः Boss बनण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर आयुष्यभर तुमच्या Boss साठीच काम कराल….
प्रयत्न नेहमी हिमतीवर करा गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते
अंगात जरी मांस नसलं ना तरी चालेल पण अंगात माज हा असला पाहिजे
आमची एण्ट्री आमच्या येण्याने नाय तर जळणाऱ्या लोकांच्या भुंकण्यावरून समजते