आधाराची गरज मला नाही एकटा पुरून उरेल सगळ्यांना.
बाकी भाई वगैरे हे फक्त तुमच्या घरी
ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही त्यांची माझ्या आयुष्यात काहीच गरज नाही…
तू तुझी लायकी विसरला आहेस भावा वाटतंय की ती मला आता तुला दाखवून द्यावी लागेल…
स्वतःच्या नावाचा Brand हा असाच बनत नसतो तो नेहमी मेहनत करून बनवावा लागतो..
आयुष्याच्या लढाईत तुम्ही असे लढा ना की तुमचा पराभव करू पाहणारे तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी मजबूर होतील….