नुस्ती गर्दी करत बसू नका तर गर्दीत धिंगाणा करायला पण शिका
तू लाख स्वतःला माझ्या पेक्षा भारी समजत आशील पण एक लक्षात ठेव तू मलाच बघून मोठा झालाय.
दम हा नेहमी नावात असला पाहिजे कारण हवेत तर पतंग पण उडतात…
दुसऱ्यांवर Depend राहून तूर्त होण्यापेक्षा एकटं राहून लाईफ enjoy करा
माझी फसवणूक केल्याबद्दल धन्यवाद कारण तुम्ही जर मला भेटला नसता तर मला दुनियादारी समजलीच नसती…
माझी एकच ओळख आहे जिथे उभ रहायचं तिथे उठुन दिसायचं..