महिण्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी क्षणाक्षणाला
आठवणी किती विचित्र असतात ना..?? . . . सर्वसाधारण व्यक्ती नेहमी स्मितहास्य देऊन जातात.....तर.. प्रिय व्यक्ती नेहमी डोळ्यात अश्रु..... :'( तरि आपण प्रिय व्यक्तीचीच जास्त काळजी घेतो....!!
झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित असते, फरक एवढाच आहे की..? झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत.. आणि. डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत....
आज मी तिला खूप miss करतोय कुठे हरवली काय माहित आज मी स्वतः स्वताशीच बोलतोय जायचं तर सांगून तरी जायचं होत अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय आज मी तिला खूप miss करतोय आली कि नुसती बडबड आज जणू शांतता पसरलीय कुठे गेली रे ही.. तिला खूप miss करतोय येईल या आशेवर आज मी इथेच बसून राहणार तहान भूक मेलीय माझी तिला कधी कळणार आज कसं वेगळंच वाटतंय रोजच्या गर्दीपासून अलग झाल्यासारखं वाटतंय कुठे गेली रे ही.. तिला खूप miss करतोय लवकर ये ग मी वाट पाहतोय..
जीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी.. प्रेम होतं एकाचं वेळी.. ह्रदय तुटतं एकाचं वेळी.. सर्व काही होतं एकाचं वेळी.. तर तिची आठवण का येते वेळो वेळी.??
वेड लागले आहे तुझ्या भेटीचे.. तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे.. आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी.. हल्ली खूप दूर तू अन आठवण तरंगते डोळ्याशी..