तुझी आठवण कधी, खूप रडवते.. जे कधी घडणारचं नाही, असे स्वप्न देते.. आसवांचे असंख्य, ठिपके डोळ्यांत देते.. अलवार जाणीवेच्या झुल्यावर, एकटे सोडून जाते.. वेदनेच्या जंगलात हृदय हाती, घेऊन फिरावे लागते.. काही नाही जरी बोलली तरी, तू खूप काही बोलून जाते.. आणि..????? हात पुढे करण्याआधीचं, तू खूप दूर खूप दूर गेलेली असते..
तुझी आठवण आली की मी हसत राहीन या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन.
तू नाही भेटत, याचे नाही काहीच दु:ख मला.. तू नाहीस तरी, तुझ्या आठवणींनी कुठं सोडलय मला..? माहीत आहे आठवणी, तुझी जागा नाही घेऊ शकत.. पण तुझ्याविना, मी जगु ही नाही शकत..
जगाच्या गर्दीत कुणीतरी आपले वाटावं.. आपले असे कुणी अवचित समोर यावं.. झंकारून तारा मनाच्या आज पावसाने बरसावं.. खरच आज असे कुणी मला हि खास भेटावं..
का मलाच तुझी इतकी आठवण येते माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..
वाट पाहशील तर आठवण बनून येईन.. तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन.. एकदा मनापासून मला आठवून तर बघ... तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन....!!