एक दिवस जेव्हा माझा श्वास बंद होईल.. . नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.. ... ... . अंतर फक्त एवढं असेल..? . आज मी तुझी आठवण काढत आहे.. . उद्या..? . माझी आठवण तुला येईल...!!!

Share:

More Like This

महिण्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी क्षणाक्षणाला

आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जिव्हाळा (an attachment ) अतिशय दुःख होते जेव्हा आपण तो घालवून बसतो...... सर्व काही असून नसल्यासारखे वाटते..... आणि आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकटेपणा (a lonliness ) कारण ह्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं आणि जेव्हा आपण तो घालवून बसतो आपल्याला सर्व काही मिळतं....

तुझ्या पासून असं दूर होताना डोळ्यात पाणी आल ... तू दुसरीचा ऐकून काळ्जाच पण पाणी झाल .... मला माहित आहे तू तुझ्या मनाचा राजा आहेस ... पण तुला माहित नाही की....कि..., तू माझ्या डोळ्यातले पाणी आहेस .. माझ्या हृदयाचे स्पंदन आहेस... माझा श्वास आहेस... विसरावे तुला म्हणते रोज... खूप प्रयत्न करते... पण त्याच क्षणी तुला पुन्हा आठवते .. बस तुलाच आठवते...

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला...

रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

आठवणी मात्र येत असतात, मी अश्रू पुसत राहते.. जिथे असशील तीथे खूप सुःखी राहा, आणि मी तुझी वाट पाहत राहील.