दिवस सरत जाणार पण तुझी आठवण नाही सरणार, एक आठवण गेली तरी तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार, तुला विसरण्याचा मी उगाच एक खोटा प्रयत्न करणार, आणि जगण्याची इच्छा नसतानाही तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार....!!!

Share:

More Like This

रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं..

पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली चाळताना जीवाची झाली होती काहिली पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली

रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

तुझ्या आठवणीना पडद्याआड करण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रत्येक प्रयत्न शेवटी अयशस्वीच ठरला, वाटले होते आता तुला सहजपणे विसरू शकेन, पण शेवटी तुझ्या आठवणीत माझा प्रत्येक अश्रू कोरडाच राहिला....

मनाचे भाव असतात साधे भोळे...., तुझी आठवण येताच भरतात डोळे......

झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित असते, फरक एवढाच आहे की..? झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत.. आणि. डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत....