तुझी आठवण कधी, खूप रडवते.. जे कधी घडणारचं नाही, असे स्वप्न देते.. आसवांचे असंख्य, ठिपके डोळ्यांत देते.. अलवार जाणीवेच्या झुल्यावर, एकटे सोडून जाते.. वेदनेच्या जंगलात हृदय हाती, घेऊन फिरावे लागते.. काही नाही जरी बोलली तरी, तू खूप काही बोलून जाते.. आणि..????? हात पुढे करण्याआधीचं, तू खूप दूर खूप दूर गेलेली असते..
मनात प्रेमाचा ओलावा असणे महत्वाचे असते .......... .....तसे पाहीले तर आठवण कुणाची पण केव्हाही येत असते ..........
वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून मला आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन!!!!!!!!
पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली चाळताना जीवाची झाली होती काहिली पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली
दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, की मला काय करायचे ते कळतचं.. एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं ...
आठवणी किती विचित्र असतात ना..?? . . . सर्वसाधारण व्यक्ती नेहमी स्मितहास्य देऊन जातात.....तर.. प्रिय व्यक्ती नेहमी डोळ्यात अश्रु..... :'( तरि आपण प्रिय व्यक्तीचीच जास्त काळजी घेतो....!!
विसरलो नाही तुला मी कणभर मनात तुझ्या मीही असेन खरंतर ! अजूनही काव्य लिहितो मी तुजवर वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!