तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला...
दोन क्षण थांब जरा, मला थोडं जगुन घेऊ दे, उद्याचं नाही नक्की काही हि, आजच तुला डोळे भरून बघून घेऊ दे.....miss u
एक बाकी एकाकी, एक अंत एकांत .. एक अडके एकात, एक एकटया जगात ... एक खिडकी एक वारा, एक चन्द्र एक तारा ... एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच......
असंख्य विचारांचे काळे ढग मनात माझ्या गर्दी करू लागलेत... अश्रूनरुपी थेंबावाटे अलगदते गालावरून बरसू हि लागलेत... काळ्या ढगांच सावट ते अजून दूर काही झाल नाही... निळ्याशार स्वच्छंदी आकाशाचं दर्शन काही अजून होत नाही... वाट पाहतेय मी त्या प्रखर अशा सूर्य किरणांची अंधारमय मनाला तेजोमय प्रकाशाने उजळवून देण्याची...!!
अजून शोधतो तुला अजूनही हवीस तू जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू !.. किती किती स्मरु तुला विसर तुझा पडेच ना जिथे जिथे रिते करा तिथेच साठलीस तू !.. मला अखेर एकदा पुन्हा तुला पहायचे भले करू नको जवळ दुरून फ़क्त दीस तू !..
सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही... सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.