रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

Share:

More Like This

आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाहीत... अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही... कितीही जगले कुणी कुणासाठी, तरी कुणीच कुणासाठी मरत नाही... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही... प्रेम कितीही करा आयुष्यात कुणावर, पण त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....

महिन्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी.... क्षणाक्षणाला .....

जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात.... तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात ...

प्रेमात तुला दूर करणे कठीण होते.., ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते.., सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे... कारण..??? तुला विसरून जगणे फार कठीण होते..

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला...

विसरणार नाही मी तुला, विसरू नकोस तू मला विसरतो का कधी किनारा त्या सागराला लक्षात ठेव या तुझ्या मित्राला . . . . आणि विसरलीस जर मला तर त्याच सागरात फेकीन तुला......