कुठे असशील तू ....?? कसा असशील...?? माझी आठवण येत असेल का तुला आता....?? . . . . मला तुझी खूप आठवण येते.. . . . . कधी कधी तुझ्या आठवणी मला खूप हसवतात, तर कधी फक्त रडवतात, काहीही न बोलता निघून जातात, आणि तरीही आयुष्यात तुझ्या आठवणीच तेवढ्या राहतात... सांभाळून ठेव माझ्या हि आठवणी....., कारण जेव्हा कुणीही नसतं.., तेव्हा आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात.... म्हणतात ना.... " गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "

0