तुझीच साथ हवी आहे...... तुला विसरायचे म्हटले तर विसरु शकत नाही, तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही, नेहमी वाटते तुला आता विसरायचे आहे, पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काय आहे, खरंच आता आयुष्यात कोणाचा तरी आधार हवा आहे, पण या आधारात तुझाच स्पर्श हवा आहे, मी आता खरंच एकाकी आहे, पण..... मला फक्त तुझी आणि तुझीच साथ हवी आहे...