ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, संग प्रिये मी तुला कसे विसरू.....

Share:

More Like This

आठवणीने तुझ्या घनदाटून आला, हूंदक्यांनी माझा कंठ दाटून आला , पाऊस ही आता जोरात बरसू लागला, रडून घेहे डोळयतील थेंब सांगू लागला

आता माझ्या हृदयातच तु आहेस म्हटल्यावर, माझ्या प्रत्येक ठोक्याला तु आठवणारच ना वेडु........

रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं..., तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस..,हे सांगून जातं..

तू नाही भेटत, याचे नाही काहीच दु:ख मला.. तू नाहीस तरी, तुझ्या आठवणींनी कुठं सोडलय मला..? माहीत आहे आठवणी, तुझी जागा नाही घेऊ शकत.. पण तुझ्याविना, मी जगु ही नाही शकत..

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात..... सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात.., खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही....... अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही........ सूर्यास्तानंतर स्वताःची सावलीही दूर जाते..., शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.

छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...