जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात.... तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात ...
आले आता एक असे वळण नको असलेलं.. तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.. एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..
एक दिवस जेव्हा माझा श्वास बंद होईल.. . नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.. ... ... . अंतर फक्त एवढं असेल..? . आज मी तुझी आठवण काढत आहे.. . उद्या..? . माझी आठवण तुला येईल...!!!
विसरलो नाही तुला मी कणभर मनात तुझ्या मीही असेन खरंतर ! अजूनही काव्य लिहितो मी तुजवर वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!
आज तीला माझी आठवनं आली नाही . . . विश्वास आहे मला की ती मला कधीचं विसरनार नाही . . . जाऊद्या यार आता बोलायची ईच्छा नाही. . . . . . . झोपतोय मी पण मला झोपचं येत नाही. . .
आठवण काढू नको म्हणालास तरी ते शक्य आहे का? तुझ्या पासून वेगळं होवून माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का....??? तुझ्या इतक समजून घेणारा मला दुसरा कोणी मिळेल का..??? आणि जरी मिळाला तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम मी त्याच्या मध्ये शोधू शकेल का....?? तुझ्या मध्ये मिळणारा आधार तुझी माझ्यासाठी असलेली काळजी ह्या गोष्टी मला दुसर्या मध्ये नाही सापडणार कारण .., तू तो आहेस ज्याच्यासाठी मी जगतेय आणि तू म्हणतोस आठवण काढू नकोस...... तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला तरी काही अर्थ असेल का.....?