आज मला खूप एकट वाटतय..., कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय..., कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय..., अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय.... आज परत एकदा त्याला पहावस वाटतय..., त्या प्रेमाच्या आठवणीना....., परत जगवावस वाटतय..., त्याचा हात परत माझ्या हातात घेऊन..., थोडा चालावस वाटतय.... आज मला खूप खूप रडावस वाटतय...., स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय...., भरलेल्या डोळ्याने...., आरश्या समोर बसावस वाटतय...., अन आपलं कोणीच नाही..., म्हणून..., स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय... आज मला परत भूतकाळात जावस वाटतय.... परत एकदा..., त्याच्याच आठवणींत जगावस वाटतय.... फक्त त्याच्याच आठवणींत........ i MiSS U...!
महिन्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी.... क्षणाक्षणाला .....
एक बाकी एकाकी, एक अंत एकांत .. एक अडके एकात, एक एकटया जगात ... एक खिडकी एक वारा, एक चन्द्र एक तारा ... एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच......
आठवण आली कि मन कासावीस होतं त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं मन माझं तर वेडच आहे कसं सावरू ह्या वेड्या मनाला जे आजून तुझ्यातच रुजलं आहे तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.
का मलाच तुझी इतकी आठवण येते माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..
आठवण काढू नको म्हणालास तरी ते शक्य आहे का? तुझ्या पासून वेगळं होवून माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का....??? तुझ्या इतक समजून घेणारा मला दुसरा कोणी मिळेल का..??? आणि जरी मिळाला तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम मी त्याच्या मध्ये शोधू शकेल का....?? तुझ्या मध्ये मिळणारा आधार तुझी माझ्यासाठी असलेली काळजी ह्या गोष्टी मला दुसर्या मध्ये नाही सापडणार कारण .., तू तो आहेस ज्याच्यासाठी मी जगतेय आणि तू म्हणतोस आठवण काढू नकोस...... तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला तरी काही अर्थ असेल का.....?
आता माझ्या हृदयातच तु आहेस म्हटल्यावर, माझ्या प्रत्येक ठोक्याला तु आठवणारच ना वेडु........