Enjoy the best Quotes. Quotations by
मला काही फरक पडत नाही, कोण माझा शत्रू आहे ..!! भीत नाही कुणाला महादेव माझ्यासोबत आहे !! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
मरायची भीती त्यांनाच वाटते, ज्यांच्या कर्मांमध्ये डाग आहेत, आम्ही तर महाकालचे भक्त, आमच्या तर रक्तातच आग आहे ...!! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
हसत हसत पिईल भांगचा प्याला , मला कसली फिकीर आहे, माझ्यासोबत आहे त्रिशूल वाला…!! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
भोलेनाथ तुझ्या प्रेमात इत्र आणि नशयाची मिलावट आहे.,! तरीच तुझ्या भक्तिमध्ये महकलो आणि बहकलो आहे ...!!! भंभोले भंभोले !!! ?
महाकाल तुझी कृपा असेल, आपल पण एक दिवस नाव होईल दारात आपल्या ऑडी कार राहील , त्याच्याच Front Glass वर , महाकाल फक्त तुझ नाव राहील !! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
लोक विचारत असतात - "कुठल्या दुनियेमध्ये राहतोस ??" मी पण संगितल - "महाकालच्या भक्ति मध्ये दुनिया तरी कुठे दिसते ?" जय जय महाकाल || भंभोले !! जय भोलेनाथ !! ?
ना मोजून देतो ना मापून देतो, जेव्हा पण देतो माझा महाकाल मनापासून देतो...!! जय भोलेनाथ !! ?
जेव्हा मन रमत नाही दिखाव्याच्या वस्ती मध्ये तेव्हा हरवून जातो माझ्या महकालच्या मस्ती मध्ये...!!, हर हर महादेव ?
हैसियत माझी छोटी आहे, पण मन माझ शिवला आहे, बेफिकर कर्म करतो, साथ माझ्या डमरूवाला आहे…!! हर हर महादेव ?
काय मागू महादेवा तुला सगळच तर दिले आहेस, माझ्या हिश्यातले त्याला दे, जो तुझ्यासाठी तरसला आहे!! जय महाकाल !!! ?
ज्याचा नाथ आहे स्वयं भोलेनाथ, तो कसा होईल अनाथ ..!! जय महाकाल !!! ?
गरीबाला केलेले दान आणि तोंडातून काढलेले महादेवाचे नाव कधीच व्यर्थ जात नाही ..!! जय महाकाल !!! ?