Enjoy the best Quotes. Quotations by
“तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणा पर्यंत…. मी फक्त तुझीच आहे ”
“पुन्हा एकदा प्रेमात पडण्याचा विचार आहे… तु एकदा हा बोल मग आपली साता जन्माची गाठ आहे..”
“तु येणार असताना मध्येच पावसाचं येणं कळत नाही, पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात भिजण्याचा आनंद मिळत नाही.”
“प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस, मला सुध्दा मन आहे हे विसरुन जाऊ नकोस..”
“जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं.”
“तु माझ्या आयुष्यात येणं कधीच शक्य नव्हतं हे मला माहीत असून… तरीपण मी तुझ्यावर प्रेम केलं”
आपला भाऊ कधीच आपल्याला I Love You बोलत नाही, पण आयुष्यात त्याच्या एवढं खरं प्रेम कोणच करत नाही.
कसाही असला तरी भाऊ आहे आपला, हात तर लावून दाखव.
माझा भाऊ दुनियेसाठी कसा पण असो आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे.
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात प्रेमळ असे नाते असते, त्यात प्रेम पण खूप असते कधी भांडण होते तर कधी खूप आठवण येते असे हे नाते असते.
रडवायचं कसं हे सगळ्यांना माहित असते. पण रडवून झाल्यावर हसवायचं फक्त भावालाच माहिती असते.
भाऊ तर भांडखोर असतातच. आधी बहिणीशी रिमोट साठी भांडतात आणि गरज पडली कि बहिणीसाठी जगाशी भांडतात.