Enjoy the best Quotes. Quotations by
“नको पाहूस माझ्याकडे, अशा वेगळ्या नजरेने माझंही मन वेड होईल, अशा तुझ्या पाहण्याने..”
“आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे, दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..”
??“थांब जरा तू बरसू नकोस ती येणार आहे तु ही तरसू नकोस..”
??“काही नको मला फक्त तुझी साथ हवी.. माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..”
??“भावना समजायला शब्दांची साथ लागते मन जुळून यायला हृदयाची हाक लागते..”
“तुला खूप वाईट वाटेल, मला सोडून जाताना कारण तुझही मन दुखावेल माझं मन मोडताना..”
“खुपदा तू नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.”??
??“अचानक त्या वळणावर तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं आणि त्यातच होत आकाशातील सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..”
??? तू सोबत असलीस कि मला माझा हि आधार लागत नाही तू फक्त सोबत रहा मी दुसरं काही मागत नाही.
???? जास्त काही मागत नाही एक नजर हवी आहे, आतुरलेल्या मनाला, भेट तुझी हवी आहे.
सर्वात बेस्ट नातं म्हणजे बहीण भावाचं ?
?भाऊ लहान असो किंवा मोठा असो पण आपल्या बहिणीचा जान असतो.?