Enjoy the best Quotes. Quotations by
आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार करतो, आणि असेच आपले नाते अतूट राहील याची सर्व समक्ष ग्वाही देतो. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.
असेच आपले प्रेम व्रद्धिंगीत व्हावे, आपण नेहमी आमच्या नजरेसमोर रहावे, शुभप्रसंगी आपल्या शुभेच्छांचा वर्षावाने न्हाहून निघावे. आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद.
आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार करतो, आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद.
माझ्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद देतो.
असेच तुमचे स्नेह, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा आणि तुमची आयुष्यभराची मोलाची साथ आम्हांस लाभो फक्त हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.
आपल्या लाख मोलाच्या शुभेच्छा मला मिळाल्या त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
नात मनाच, प्रेम हृदयाच, आणि तुमचा आशीर्वाद जीवनभराचा, आपल्या शुभेच्छांसाठी आपले मनापासून आभार.
आता सिंगल रहा पुढं खूपच scope आहे.
इथं एकपण पोरगी थोबाडाकड बघत नाही आणि घरच्यांना वाटतय पोरगी पळून आणतय काय .
खोट्या प्रेमात रोज मन मारून जगण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं.
Dear होणारी बायको कसं सांगू तुला तू माझ्यासाठी कोण तू, माझी रिंगटोन मी तुझा फ़ोन.