Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

आयुष्य खुप मस्त आहे वातावरण पण लई भारी आहे, आयला... पण मी single आहे.

SINGLE हा शब्दच पुरेसा आहे आमची ओळख सांगायला.

सिंगल मुलं देवाघरची फुलं.

प्रेमात पडुन धोका खाण्यापेक्षा सिंगल राहुन मित्रांच्या शिव्या खा.

काल मी तुटत्या ताऱ्याला बघुन GF मागितली परत जाऊन जुडला ना राव तो..!

एकवेळ 'बाबा','बुवा' बना आयुष्यात , पण, कोणाचे 'बाबू' बनू नका ! लै लुटत्यात मित्र म्हणे.

काही सिंगल पोर एखादया लग्नातून घरी येताना एक गैरसमज डोक्यात घेऊन परततात की वराती पर्यंत थांबलो असतो तर ती लाल ड्रेस वाली नक्कीच पटली असती नुसता भ्रम हो.

मला हेच कळत नाही मी सिंगल असून 24 तास online राहून काय करतो.

बाकीचे : बुलाती हे मगर जाने का नंही मी : जाने का हे मगर कोई बूलाता नही.

मी सिंगल आहे म्हणणारे असे गपचुप लाडकी सोबत फोनवर , चादरीत घुसून बोलत बसतात.

कुणाचं तर पिल्लू जानू होऊन ताटा खालचं मांजर होण्यापेक्षा आपलं एकट, राहून वळू झालेलं केव्हाही चांगलं.

आताच्या काळात सिंगल मुलींना शोधणे म्हणजे एकविसाव्या शतकात डाईनोसोर शोधण्यासारखं झालय.