Enjoy the best Quotes. Quotations by
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एक ही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्भर एकटे राहाल.....
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्याचे असते ते एकच वेळी उगड़ झाप करतात एकचवेळी रडतात एकच वेळी झोपतात ते ही आयुष्भर एकमेकांना न बघता.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतालाच चालावे लागते.
स्वताची तुलना इतरांन बराबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वता:चा अपमान करता आहात...
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वता:च स्पष्टीकरण देत बसु नका कारन ज्याना तुम्ही आवडता त्याना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते अन ज्याना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टिकरणावर कधीच विश्वास ठेवायला तैयार होत नाही.
मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा मानव होणे हे त्याचे यश आहे.
सत्य हि अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामूळे तात्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वाळविणे म्हणजे शिक्षण
Bahot pyar karte hai_promise day