Enjoy the best Quotes. Quotations by
Promise day special
जगा इतक कि आयुष्य कमी पडेल, हसा इतक कि आनंद कमी पडेल, कही मीलडले तर नशीबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देन भागच पडेल.
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.