Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

भारत की फ़जाओं को सदा याद रहूँगा, आज़ाद था, आज़ाद हूँ, आज़ाद रहूँगा।

कुछ तो बात है मेरे देश की मिट्टी में साहेब, सरहदें कूद के आते हैं यहाँ दफ़न होने के लिए।

वो तिरंगे वाले DP हो तो लगा लेना भाई जी, सुना है कल देशभक्ति दिखने वाली तारीख हैं।

फंदे से मोहब्बत थी हम वतन के मतवालो को।

जश्न आज़ादी का मुबारक हो देश वालो को|

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे, आठवण येण्याचे कारण पाहिजे, तू कॉल कर किंवा नको करू, पण तुझा एक प्रेमळ मेसेज रोज यायला पाहिजे.

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं. ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं.. कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं.. नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.. असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं.

आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी, सर्वांना एकत्रित अनावी, हसने रुसने चालत राहवे, एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्रि आपण अशी जगवी, एकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असवी, असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे, तुझी मझी मैत्रि अशी असावी.

मैत्री तुझी अशी असवी, आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्री अपुली अशी असावी, सर्वांना एकत्रित अनावी, हसने रुसने चालत राहवे, एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्री आपण अशी जगवी, एकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असवी, असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे.

रोजच आठवण यावी असे काही नाही, रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही, मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात, आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे, sमैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे, मैत्रीला घर नाही म्हणूनच ती माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे.

मैञी म्हणजे, माणुसकीच्या गावात जाणारी पायवाट भिजून चिँब करणारी समुद्राची उसळती लाट मैञी म्हणजे, वादळात दिव्याभोवती पसरणारे हात संकटकाळात खांद्यावर हात ठेवणारी अलगद साथ मैञी म्हणजे, स्वप्नभंग न पावणारी चंदेरी रात बालपणी जमवलेल्या आठवणींची तुफान बरसात..