Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

काही मिळाले किंवा नाही मिळाले... तो नशिबाचा खेळ आहे... पण, प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल...?? ??? !! शुभ सकाळ !! ???

आम्ही Msg त्यांनाच करतो ज्यांना आपलं मानतो...! आणि ?Msg चा Reply तेच देतात जे आम्हांला आपलं मानतात...!?_ ??? !! शुभ सकाळ !! ???

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची आठवण काढत नाही पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही. ??? !! शुभ सकाळ !! ???

मला कोणाची गरज नाही हा "अहंकार" आणि सर्वांना माझी गरज आहे हा "भ्रम" या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही. ??? !! शुभ सकाळ !! ???

दुसऱ्याच मन दुखावून मिळालेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही? ??? !! शुभ सकाळ !! ???

आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं कारण ते किती बाकी आहे हे कोणालाच माहिती नसतं...... ??? !! शुभ सकाळ !! ???

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.. ??? !! शुभ सकाळ !! ???

कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचे नाव आहे "आत्मबल" ??? !! शुभ सकाळ !! ???

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे....? ? !! शुभ सकाळ !! ?

स्वप्न थांबली की आयुष्य थांबते विश्वास उडाला की आशा संपते काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या? ??? !! शुभ सकाळ !! ???

सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही, आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!! ??? !! शुभ सकाळ !! ??

जर यशाच्या गावाला जायचे असेल तर अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागेल. ??? !! शुभ सकाळ !! ???