Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

"नम्रपणा" हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे....तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक असले,तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो....... ? !! शुभ सकाळ !! ?

जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो, परिस्थितीवर नाही. ? !! शुभ सकाळ !! ?

शुभ सकाळ म्हणजे शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची काढलेली सुदंर आठवन? ??? !! शुभ सकाळ !! ???

सुख म्हणजे काय? कालच्या दिवसाची खंत नसणे आजचा दिवस स्वतःचा मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे? ??? !! शुभ सकाळ !! ???

ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते आणि नमस्कार करते..... ?? !! शुभ सकाळ !! ??

"चांगलेच होणार होणार आहे" हे हे गृहीत धरून चला,बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल !!!!! ??? !! शुभ सकाळ !! ???

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो ? !! शुभ सकाळ !! ?

खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं ते कितीही जुनं झाल तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही. ??? !! शुभ सकाळ !! ???

माणूस एकदा देव म्हणाला तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन देव म्हणतो माणसाला एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव माझे रूप त्यांच्यातच असेल!!!!! ??? !! शुभ सकाळ !! ???

शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की, त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल... ??? !! शुभ सकाळ !! ???

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो,फक्त आपल्याकडे माणूस "key" असली पाहिजे. ??? !! शुभ सकाळ !! ???

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. ??? !! शुभ सकाळ !! ???