Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागत जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते? !! शुभ सकाळ !!

नातं असं निर्माण करा की जरी आपण देहाने दूर असलो तरी आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे. !! शुभ सकाळ !!

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो? !! शुभ सकाळ !!

मला हे माहीत नाही की तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे? पण माझ्या जीवनात तुम्ही खूप महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवणीने??? !! शुभ सकाळ !!

गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्षे जगतो तसेच चांगले विचार आणि चांगले माणसे समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही? !! सुप्रभात !!

आयुष्य सरळ आणि साधं आहे ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांच!!!! !! शुभ सकाळ !!

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसें जास्त सुख देतात? ? !! शुभ सकाळ !! ??

रोजच "शुभ सकाळ" म्हणल्यावर दिवस चांगला जातो असे काही नाही किंवा पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही पण शुभ सकाळ पाठवताना आपण ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते... तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते, म्हणूनच आपणास ??? ??? !! शुभ सकाळ !! ???

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखेल "हसण्यामागील दुःख" "रागवण्यामागील प्रेम" आणि "शांत राहण्यामागील कारण". ? !! शुभ सकाळ !! ?

चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेव्हढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता कारण गोळ्या जरी असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात. अगदी तसच चांगल्या माणसाच असतं? ??? !! शुभ सकाळ !! ???

त्या भावना खरंच खूप मौल्यवान असतात ज्या कधीही व्यक्त होत नसतात!!!!! ☘☘☘ !! शुभ सकाळ !! ☘☘☘

चांगल्या क्षणांना योग्यवेळीच Enjoy केलं पाहिजे कारण ते क्षण पुन्हा येणार नाही? ? !! शुभ सकाळ !! ?