282 Attitude Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आपल्या "हिशोबात"? राहा, नाहीतर "बेहिशोब"?? करणं येत मला?.
लोकं ?माझ्या "Makeup" ?? वर नाही, तर?? "Smile" वर मरतात, आणि मुलं माझ्या "Attitude?? वर नाही तर Style" वर मरतात??.
ऐक ✋?भावा जिथे तुझा "Attitude"?? संपतो ना, तेथून माझा चालू होतो??.
"नादान" ✋नको समजूस मला "तुझ्यासारखे ३६?" माघे पुढे ??फिरतात माझ्या.
मला ?"Ignore" करणं एवढी तुझी "लायकी" ?नाही, जेवढं तू कमवतोयेस? तेवढ तर मी "खर्च करून टाकते"??.
आईक? "पगली" जेवढी तुझी ??"Salary" आहे, तेवढी तर माझी "Pocket Money"?? आहे.
"मोबाईल" ?ची Setting होतं नाही ?, चाल्ले मुलींशी?? "Setting" करायला.
"घायळ"?करण्यासाठी लोकं ??"हथियार" वापरतात, माझी तर "Smile" ??च खूप आहे.
"सिकंदर"? तर आम्ही आमच्या ?मर्जीचे आहोत, पण आम्ही "दुनिया? नाही मन जिंकायला" ??आलोय.
"छाप"? तर अशी पाहिजे ज्या ?दिवशी पण हारू?, त्या दिवशी "जिंकणाऱ्यापेक्षा ??चर्चा आपलीच" झाली पाहिजे??.
आमच्या ??सारखी "वेडी लोक तर इतिहास??? रचतात", समजदार तर फक्त इतिहास?? "वाचतात".
मी ??जसा पण असो "चांगला ?किव्हा वाईट ?माझ्यासाठी" आहे, मी "स्वतःला दुसऱ्याच्या? नजरेने नाही बघत"??.