282 Attitude Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जो मी ?बोलतो तो मी करतो?, आणि "❌जे मी नाही बोलत ते तर मी Definitely" ?करतो.
माहित ✋नाही "लोकं" माझावर एवढं "का जळतात"??, बघा मी एवढा Cute ??आहे.
"status"? तर सगळेच टाकतात?, पण जेव्हा ??"आम्ही टाकू त्यावेळेस लोकं ??100 वेळा" बघतात??.
कुणाचं? "डोकं" ?चालत असेल, तर कुणाचं ?"पैसा", आमचं तर" Attitude" ??चालत.
ऐक✋ भावा "स्वत:शी Compare ?नको करूस" मला, मी "?तुझ्या लायकी बाहेरील गोष्ट" आहे?.
असं ऐकलय? कि "तू खूप ??श्रीमंत आहेस", पण माझ्या ??"Attitude पेक्षा कमीच" असशील?.
"Jio" चा नेट ?आणि "मुलींची? Friend Request" कधी कमी नाही होत??.
भूक ??लागली असेल तर घरी ?जा काहीतरी खा, माझ्या माघे आलास तर "लाथ ??आणि चप्पल" खाशील??.
"Style" ?मध्ये राहणं माझं काम आहे?, "देवदास" ??बनणं तुझ काम आहे??.
एवढं "वळून वळून" ??नको बघूस मला, नाहीतर ???"प्रेम होऊन जाईल"??.
"ऐक पगली? एवढी गरम ??नको होऊस", नाहीतर माझं "Attitude"?? सहन नाही करू शकत.
जर ?तू "आग" ?आहेस तर, मी ?तुला जाळणारी "माचीस" आहे??.