282 Attitude Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आपली ?जिंदगी तर "पत्त्याच्या ❤ येक्क्या सारखी" आहे, ज्याच्या बगेर "राणी? आणि बादशाह ?पण अधुरे" आहेत.
ती? एक "पगली" ?आहे. जी मला समजत नाही?, आणि हि लोकं माझं "status" ला ?बघून "वेडी" आहेत??.
माझं ?तर "Style"? च असा आहे ज्याला बघू तो ??"घायल"?.
आम्हीतर मनाचे "बादशाह"?? आहोत, जे "ऐकतो पण मनाच"? आणि "करतो पण मनाच"??.
"Block" ?करून टाक मला, नाहीतर "प्रेम"?? होऊन जाईल.
खेळ "पत्त्याचा"??? असो किव्हा जीवनाचा, आपला ?"एक्का" तर तेव्हाच ??दाखवा जेव्हा समोर "बादशाह"?? असेल.
गोष्टी? तर त्यांच्याच होतात, ज्यांच्यामध्ये ?काही तरी "खास" ??आसतं.
"घमंडी"? मुली माझ्यापासून दूरच राहा✋?, कारण "पुढ - पुढ करणं मला आवडतं ❎नाही", आणि कुणाला "भाव देन येत नाही"??.
जरा ??हसून बघा, दुनिया ?तुम्हाला "हसताना" ?दिसेल.
माझ बद्दल✋ एवढं विचार नका करू?, कारण आम्ही ??"मनात येतो ध्यानात नाही"??.
माझं "Style" ??बघून तर हवा पण माझ्यावर ??जळायला लागली, सारखं सारखं येऊन माझी "Hair Style" ??बिघडवून जाते .
तुझी ?"लायकी नाही मला तुझं✋ बनवायची", कारणं "तुझ्या लायकीपेक्षा ?माझे केसच मोठे" आहेत??.