71 Heart Touching Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आयुष्य खूप सोप्पं आहे, म्हणूनच त्या व्यक्ती बरोबर जास्त वेळ घालवा, जो तुम्हाला प्रत्येक वेळ आनंद आणि प्रेम देत असतो.
कसा सोडू, तुझ्यावर प्रेम करणं, तू नशिबात तर नाही, पण हृदयात तर आहे.
आठवण त्याला करा, जो चांगला वाटतो, प्रेम त्याच्यासोबत करा, जो खरा वाटेल, साथ त्याची द्या, ज्याचा हृदय चांगला आहे, जो चेहऱ्यावर नाही तर, हृदयाने खरा वाटेल.
आकाशापेक्षा उंच काहीच नाही, समुद्रापेक्षा खोल काहीच नाही, तसं तर मला सगळीच प्रेम करतात, पण तुमच्या पेक्षा प्यारा कोणीच नाही.
आश्रू हे हसुपेक्षा खूपच #SPECIAL असतात, कारण हसु तर सगळ्यांसाठी असते, पण अश्रू फक्त त्यांच्या साठीच असतात, ज्यांना आपण गमवायला घाबरतो.
सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.
काही लोक आयुष्यात असे असतात, मग ते कितीही त्रास देऊ दे, आराम फक्त त्यांच्या जवळच मिळतो.
काहीच नको मला तुझ्याकडून, बस फक्त एवढं लक्षात ठेव… तू माझी होतीस, माझी आहेस, आणि माझीच राहशील.
काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.
आयुष्यात कोणी जर चांगला वाटला, त्याला फक्त पसंद करा, प्रेम करू नका… कारण, प्रेम संपत पण, आवड कधीच संपत नाही.
आयुष्य सुरु होतं नात्याने, नाते सुरु होतं प्रेमाने, प्रेम सुरु होता आपल्याने, आणि आपले सुरु होतात तुमच्यापासून…
कोणाला आपली आवड बनवणं, काही मोठी गोष्ट नाही… पण कोणाची आवड बनणं खूप मोठी गोष्ट आहे.