111 Love Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
उदास नकोस होऊस, कारण मी सोबत आहे, समोर तर नाही पण आस पास तर आहे.
आम्ही तर ते आहोत, जो प्रेम ही करतो आणि राग सुद्धा करतो, पण तुझ्या विना राहू शकत नाही, जे काही करतो फक्त तुझ्यासाठीच करतो.
कधी सकाळी आठवण येतेस, कधी संध्याकाळी आठवण येतेस, कधी कधी एवढे आठवण येता कि, आरसा आम्ही बघतो, आणि दिसतेस तू.
माहित आहे आम्हाला प्रेम करणं येत नाही, पण जितकं केलं फक्त तुझ्यासोबत केलं.
प्रत्येकाला तेवढीच जागा द्या, हृदयात, जितकी तो तुम्हाला देतो, नाहीतर तुम्ही स्वतः रडणार किंवा, तो तुम्हाला रडवणार.
डोळ्याने इशारे समजू शकत नाही, ओठानी हृदयाच्या गोष्टी सांगू शकत नाही, आमच्या हृदयातल्या गोष्टी कसं सांगू, कोणी तरी आहे जिच्याशिवाय राहू शकत नाही.
त्यांची जेव्हा मर्जी असते, तेव्हा ते आमच्या सोबत बोलतात, आमचं वेडेपण तर बघा आम्ही तर पूर्ण दिवस, त्यांच्या मर्जीची वाट बघत असतो.
तू दूर रहा किंवा जवळ, बस तू कशी आहेस ते सांगत जा, जेव्हा कधी नजरे शोधतील तुला, तू #ONLINE येत जा.
गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस…..
“रेशमी अनुबंध हे अन अबोल साऱ्या भावना… शब्दांत त्या मांडू कशी वेडया मना मज सांग ना…”
“तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.”
“तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटलं पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.”