111 Love Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार भरलेच आसवानी, तर डोळे पूसणार कुणीतरी असाव आपलं म्हणता येणार केलं परक जगाणं, तरी आपलं करून घेणारं
जेव्हा मायेची आणि प्रेमाची मानस आपल्या जवळ असतात…तेव्हा दुख कितीही मोठ असलं तरी त्याच्या वेद्ना जाणवत नाहीत…
कुणी नाही रडत आयुष्यभर कुणासाठी. वेळेनुसार अश्रूही कधी मारून जातात, तर अगदी बदलून जातात प्रेमासारखे…
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त तुज्यासोबत आयुष्यभर जगयाच आहे…
दूर दूर माज्या स्वप्नामध्ये, एकदा तरी चालून येशील का….जग आज वेगळे असेल तुझे, स्वप्नात तरी माझी होशील का?
माणसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कावाताल्यानंतर पक्ल्याही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानल तीच आपल्याला विसरून जातात देखील सोडून जातात.
अनेक लोक प्रेमात असूनही सोबत नसतात, तर काही लोक सोबत असतात पण प्रेमात नसतात…
नाही आवडलं तुझ मला हे परक्यासारख वागण, सोडून दिलंय मी आता तुज्यामागे धावण…
“प्रेम”: विखुरलाय मी माझं प्रेम, तुझ्या सर्वच त्या वाटांवरती….लहारू दे नौका तुझ्याही भावनेंची, स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…
माणूस गमावण हे सर्वात मोठ नुकसान….नुकसान म्हणजे त्यांचा आठवणीत आयुष्भर जगणं…
माझ्या प्रत्येक Problem ची Solution आहेस तू, माझ्या Life ची Need आहेस तू , माझ्या जगण्याचे Reason आहेस तू, अरे पागल माझ पूर्ण World आहेस तू.
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे असत तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं…