186 Breakup Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
“जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही..”
“तु माझ्या आयुष्यात येणं कधीच शक्य नव्हतं हे मला माहीत असून… तरीपण मी तुझ्यावर प्रेम केलं”
मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.
जी माणसे प्रेमाची कदर करतात, त्यांना कधी प्रेम मिळत नाही. ... पण जे प्रेमाला टाइमपास समझतात, त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते.....!!!
तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.
माझ्या प्राणनीय रसिक पाखरा दिलास मला तू प्रेमाचा आसरा कसं काबू करु मी माझ्या मनाला आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला.
आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.
एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो ! तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो !
सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.
एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा . : : : मी जेव्हा मरीन तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल . कि ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही
दुःखात आनंद शोधताना चूक विसरु नकोस दुस-याशी स्पर्धा करताना स्वतःला विसरु नकोस आयुष्यात सुखी होण्यासाठी दुस-यला दुःख देऊ नकोस.
प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !