“तु माझ्या ‪‎आयुष्यात‬ येणं कधीच शक्य ‪‎नव्हतं ‬हे मला माहीत असून… तरीपण मी ‪‎तुझ्यावर‬ ‪प्रेम‬ केलं”

Share:

More Like This

मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.

अनेक जण भेटतात, खूप जण आपल्याला जवळ घेतात, आणि दुरावतातही, अनेक जण आपल्याला शब्द देतात, आणि विसरतातही, सुर्यास्तानंतर स्वतःची सावलीही दूर जाते, शेवटी आपण एकटेच असतो, आणि सोबत असतात फक्त आठवणी…

“तुझं लग्न झालं आहे” “तरी” “मला तुझी आठवण येणं” “पाप असेल” “तर” “तुझं माझ्यावर प्रेम असतांना “तु दुसऱ्याशी लग्न करणं” “हे देखील पापच आहे”

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे, कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये, ती दुसर्याला न मागता मिळून जाते

ये ऐक ना तुला काय वाटलं तू सोडून गेला ..म्हणून मी मरून जाईल.... अरे! "हाड कुत्र्या" पोरग आहेस oxygen नाही.

देव दोघांना पण खूश ठेवो एक तुला आणि तुझ्या त्या Smile ला..