लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.. ??? !! शुभ सकाळ !! ???
चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही ही आवश्यक असतात, चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात......... !! शुभ सकाळ !!
जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक मित्र सावली सारखा जरूर कमवा... कारण, काच कधी खोटं नाही दाखवत आणि सावली कधी साथ नाय सोडत.... शुभ सकाळ
चांगल्या क्षणांना योग्यवेळीच Enjoy केलं पाहिजे कारण ते क्षण पुन्हा येणार नाही? ? !! शुभ सकाळ !! ?
एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तीमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधीना कधी संपते पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते? !! शुभ सकाळ !!
खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो ? !! शुभ सकाळ !! ?