त्या भावना खरंच खूप मौल्यवान असतात ज्या कधीही व्यक्त होत नसतात!!!!! ☘☘☘ !! शुभ सकाळ !! ☘☘☘
मी तुमच्या आयुष्यातला तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी आशा करतो की,जेव्हा केव्हा आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल इतरांपेक्षा वेगळा आहे? !! शुभ सकाळ !!
धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची आठवण काढत नाही पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही. ??? !! शुभ सकाळ !! ???
शुभ सकाळ म्हणजे शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची काढलेली सुदंर आठवन? ??? !! शुभ सकाळ !! ???
नाजूक उन्हाची प्रेमळ साद. मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल. रोज तुमच्या आयुष्यात येवो. सुंदर सकाळ .. ??? !! शुभ सकाळ !! ???
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. ??? !! शुभ सकाळ !! ???