तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे.

Share:

More Like This

प्रत्येक मैत्रीच्या नात्यामागे स्वार्थ दडलेला असतो, कारण जिथे स्वार्थ नाही तिथे मैत्रीचं असू शकत नाही, हे एक कटू सत्य आहे.

चाणक्य

या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत आणि न पारखता जोडलेले नातं एक दिवस धोका देऊ शकत.

स्वार्थी माणूस ज्यावेळी नमस्कार करतो त्यावेळी सावध झाल पाहिजे.

चाणक्य

सुखात हजार जन सामील होतील पण दुखात एक पण दिसणार नाही.

एखाद्याजवळ मनातलं दुख सांगायला जाव म्हटलं तर तो आपलीच कमजोरी ओळखून आपलाच फायदा घ्यायला बघतो.

मनातून उतरलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा काय ठेवणार.