मला कोणाची गरज नाही हा "अहंकार" आणि सर्वांना माझी गरज आहे हा "भ्रम" या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही. ??? !! शुभ सकाळ !! ???
काही मिळाले किंवा नाही मिळाले... तो नशिबाचा खेळ आहे... पण, प्रयत्न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल...?? ??? !! शुभ सकाळ !! ???
एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तीमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधीना कधी संपते पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते? !! शुभ सकाळ !!
प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो,फक्त आपल्याकडे माणूस "key" असली पाहिजे. ??? !! शुभ सकाळ !! ???
माणूस एकदा देव म्हणाला तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन देव म्हणतो माणसाला एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव माझे रूप त्यांच्यातच असेल!!!!! ??? !! शुभ सकाळ !! ???
नाजूक उन्हाची प्रेमळ साद. मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल. रोज तुमच्या आयुष्यात येवो. सुंदर सकाळ .. ??? !! शुभ सकाळ !! ???