जे आपल्या बरोबर वाईट वागतात त्यांच्याबरोबर ना चांगल राहील पाहिजे ना वाईट राहील पाहिजे, कारण जर आपण त्यांच्याबरोबर चांगलं राहिलो तर ते आपल्याला विकून खातील, आणि जर वाईट राहिलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? तर अशा व्यक्तींपासून आपण नेहमी दूर राहील पाहिजे.

संदीप माहेश्वरी
Share:

More Like This

पूर्वी लोक काळजी पोटी विचारपूस करायचे आणि आताचे लोक गरजेपोटी विचारपूस करतात

स्वार्थी लोकांना शोधणं खूप सोप आहे कारण तुमच्या वाईट वेळी ते तुमच्याजवळ कधीच नसतात.

श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण जिथे साखर असते तिथे मुंगळे नक्की लागतात.

लोक रंग बदलणार्‍या सरड्यासारखे असतात, परिस्थितिनुसार स्वभाव बदलत राहतात.

नात्यांमध्ये स्वार्थ आला की नात तुटायला वेळ लागत नाही.

एकवेळ हरवलेली माणस भेटतील पण बदललेली माणस कधीच भेटणार नाहीत.