येतो तुझ्या दरबारी , माथा हा माझा झूकवायला १०० जन्म घ्यावे लागतील महाकाला , उपकार तुझे फेडायला || हर हर महादेव
मला काही फरक पडत नाही, कोण माझा शत्रू आहे ..!! भीत नाही कुणाला महादेव माझ्यासोबत आहे !! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?
जेव्हा मन रमत नाही दिखाव्याच्या वस्ती मध्ये तेव्हा हरवून जातो माझ्या महकालच्या मस्ती मध्ये...!!, हर हर महादेव ?
हालातीनुसार तेच लोक बदलतात जे कमजोर असतात, आम्ही तर महाकालचे कट्टर भक्त आहोत, हालातिलाच बदलून टाकतो...!! हर हर महादेव ?
काय मागू महादेवा तुला सगळच तर दिले आहेस, माझ्या हिश्यातले त्याला दे, जो तुझ्यासाठी तरसला आहे!! जय महाकाल !!! ?
जय महाकाल लोक आले आणि गेले ही तूच फक्त सात नाही सोडली भक्ताची..!! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?