गजर उठला गगणात सारा, समुद्राने ही सोडला किनारा , नशा आहे भक्तिचा सारा, जेव्हा गुंजू लागला महाकालचा नारा ..!! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?

Share:

More Like This

काय मागू महादेवा तुला सगळच तर दिले आहेस, माझ्या हिश्यातले त्याला दे, जो तुझ्यासाठी तरसला आहे!! जय महाकाल !!! ?

येतो तुझ्या दरबारी , माथा हा माझा झूकवायला १०० जन्म घ्यावे लागतील महाकाला , उपकार तुझे फेडायला || हर हर महादेव

ज्याचा नाथ आहे स्वयं भोलेनाथ, तो कसा होईल अनाथ ..!! जय महाकाल !!! ?

सगळ्यात मोठा तुझा दरबार , तूच सर्वांचा पालनहार शरण आलेल्याला मिळे वरदान , तूच भोळाभांडार ..!! , हर हर महादेव ?

भीत नाही कुणाला, पाहिजे ते करून टाक भक्त आहे शिवाचा, नाव सांगून टाक ..!! हर हर महादेव !! जय भोलेनाथ !! ?

गरीबाला केलेले दान आणि तोंडातून काढलेले महादेवाचे नाव कधीच व्यर्थ जात नाही ..!! जय महाकाल !!! ?