आपल्या आजूबाजूला वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा बोध असतो, प्रत्येक कथा बोधकथा असते. प्रत्येकाला आलेला अनुभव आपल्याला सुचक बोध असतो. गरज असते ती व्यक्तींकडील त्यांच्या स्वभावातून योग्य ते आपल्यासाठी निवडण्याची. कथांमधून दैनंदिन जिवणात आत्मसात करण्याची, आणि इतरांच्या अनुभवांना आपल्या परिस्थितीत ठेवून त्याची तुलना करत ती परिस्थिती निभावण्याची.
प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.
शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
आयुष्य या चालू क्षणांमधे अधिक प्रगल्भपणे सूरू असायला हवं. भुतकाळातल्या चुका चघळत न बसता चालू सद्यस्थितीवर अधिक तुमचा फोकस ठिकपणे असायला हवा.
तुम्ही प्रत्येक #वेळेस नविन #चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची #प्रगती होत आहे..
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
स्वत:मधे अनेक गोष्टी अनेक छंद, अनेक आवडी, अनेक ध्येय लपलेली असतात. त्यांच्याकडे लक्ष देता आलं की जगण्यातला दैनंदिन जिवणात सुजलाम सुफलाम व्हायला मार्ग मिळून जातो.