तुम्ही सर्वच काल्पनिक योजना, नव्या युक्त्या, नव्या संकल्पनांचे शोध लावू शकता. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे ती कुवत आहे. माणुस मागे केवळ यामुळे पडतो की, त्याच्या आजुबाजुला वावरणाऱ्या लोकांना त्याने विचार केलेली एखादी युक्ती प्रथमत: आवडत नाही आणि तो नकारात्मक विचार तुमच्या मनावर कोरला जातो; त्यातुन तुम्ही स्वत:ला थांबवता. त्यामुळे असं न करता स्वत:ला अधिकाधिक प्रगल्भ बनवा, आपल्या योजना पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नसतात त्यामुळे प्रयत्न सातत्याने चालू ठेवा.
मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावी, विचारांवर विश्वास ठेवावा. आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे.
खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.
ध्येय पुर्णत्वाला जाईपर्यंत सारे अपमानाचे घोट पिऊन शांत बसावं लागतं. त्या अपमानाची एक ठिणगी बनवून, ज्वालामुखीप्रमाणे ध्येय मिळवण्यासाठी त्याचा वापर करता यायला हवा.
आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.